जेव्हा पासुन इंटरनेट सारख्या यंत्रणाची सुरुवात झाली तेव्हा पासुन मनुष्यावर इंटरनेट हा अतिजास्त प्रमाणात हावी झाला आहे.
सकाळी पहाटे उठल्यापासून तर रात्री झोपेपर्येंत फक्त इंटरनेट...
2G, 3G, 4G तर आता 5G अशा अतिशय जलद वेगाने इंटरनेट प्रगती करत आहे.
पण प्रगती सोबतच मनुष्यावर हावी सुद्धा तितक्याच वेगाने हावी होत आहे..
इंटरनेट असे एक साधन आहे की ज्या शिवाय सर्व ऑनलाईन कामे तसेच अर्थव्यवस्था सुरळीत राहु शकत नाही..
आजकाल च्या आधुनिक युगात इंटरनेट हे अतिआवश्यक साधन झाले आहे.
आजकाल सर्व कामे ऑनलाइन स्वरुपात झाले आहे ते पुढिलप्रमाणे आहेत.
१) ऑनलाईन संवाद सुविधा..
२) ऑनलाईन पेमेंट सुविधा..
३) ऑनलाईन व्यवहार सुविधा..
४) ऑनलाईन ईमेल सुविधा..
५) ऑनलाईन आवेदन पत्र सुविधा..
आता जाणून घेऊया ऑनलाइन इंटरनेट च्या माध्यमातुन झालेले नुकसान...
१) अफवा जलद वेगाने पसरत आहेत..
२) ऑनलाईन च्या माध्यमातुन होणारे गुन्हे..
३) गोपनीय माहिती लिक होने..
४) ऑनलाईन इंटरनेट चा अतिवापर तसेच गैरवापर..
५) ऑनलाईन च्या माध्यमातुन होणारा मानसिक तनाव..
इंटरनेट हे जेवढे उपयोगी आहे तेवढेच हानिकारक सुद्धा आहे..
त्याचा योग्य वेळी योग्य वापर करावा..
त्याच्या आधीन होऊ नये.
इंटरनेट च्या माध्यमातुन होणारा मानसिक तनाव टाळावा.
लहाण मुले मुली यांच्यावर इंटरनेटचा परिणाम जास्त प्रमाणात होत आहे.
अधिक लोक याच्या आधीन होउन मृत्युच्या बळी पडलेले आहेत...
तसेच इंटरनेट लिंक्स द्वारे अनेक प्रकारच्या अफवा व वयक्तिक गोष्टी पसरतात..
फेक अकाउंट, लिंक्स व फोटोज यांच्यावर दुर्लक्ष करा.
सावधान रहा सुरक्षित रहा....
•• प्रथमेश राजु गणेशकर
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box