नमस्कार,
मी भारतीय नागरिक मला या लेखाच्या माध्यमातुन आपणांस सर्तक करायचे आहे....
आधी कोरोना आणि आता ओमिक्रॉन ...
काय स्थिति निर्माण झाली आहे आपल्या देशात
एक झालं की एक संकटे...
मागिल ३ वर्ष्यापासून सर्व नागरिक भीति मध्ये आपले जीवन जगत आहे..
२०१९ पासून सुरु झाले तर आता २०२१ समाप्त होत आहे तरी तेच.
आणि हे तीन वर्ष निघत नाही तर आता काय ' ओमिक्रॉन ' नावाचा एक अजुन महाभयंकर विषाणु...
त्यात भारतीय सरकार सर्व जनतेला जागरूक करुन थकले तरी काही अशे महान व्यक्ति ज्यांनी कोविड ची लस आता पर्येंत घेतलीच नाही....
कसं होणार हो या देशाचं..
तंबाखू, गुटखा, सिगरेट व इतर जीव घेणार्या वस्तु वर मोठ-मोठ्यानी अक्षरांनी लिहिलेले असते की हे जीवनसाठी घातक आहे.
तरीही लोक 'खतरोके खिलाड़ी' बनून त्यांच सेवन करतात...
कोणीतरी बरोबर म्हटले आहे..
आपण चांगल्या गोष्टींना सोडून वाईट गोष्टिच्या लवकर आधीन हाेतो..
आता तरी सुधरा
जाऊन घ्या कोविड ची लस, चेहराला मास्क फैशन म्हणून नाही तर गरज म्हणून घाला...
वेळेवर हात बरोबर स्वच्छ धुवावे बस येवढेच..
या गोष्ठी चा आता तरी काही फायदा दिसाणार नाही...
पण कोविड सारखेच हे ओमिक्रॉन पसरले तर जीवन जगणे कठिन होऊन जाणार...
आलाच आहे म्हणते महाराष्ट्रात 'ओमिक्रॉन'...
पहिले ३ वर्षासारखी स्थिति पुन्हा निर्माण व्यायला नको याची काळजी घ्या...
जे होणार आहे त्याला कोणीही बदलू शकत नाही
पण
त्याला थांबवू नक्कीच शकतो...
काळजी घ्या निरोगी रहा...
- प्रथमेश राजु गणेशकर
No comments:
Post a Comment
Please do not enter spam link in the comment box